By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 23:30 IST
1 / 7नाशिक : पंढरीचा राजा विठूमाउलीच्या भेटीला वारकरी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांचे दर्शन घेऊन टाळमृदुंगाच्या गजरात विठु माऊलीच्या भक्तीत न्हाऊन निघाले. वारकरी पंढरपूरच्या दिशेने त्रंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची पालखी खांद्यावर घेऊन नाशिकमार्गे रवाना झाला. या पालखी सोहळ्याचे छायाचित्रे टिपली आहे प्रशांत खरोटे यांनी. 2 / 7संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे गुरुवारी पंढरपूर प्रस्थान झाले.3 / 7वारीत सहभागी झालेला चिमुकला सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. 4 / 7वारीत सहभागी झालेला एक वीणेकरी. 5 / 7संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ.6 / 7संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ.7 / 7विश्रांतीच्या वेळी नदीकिनारी विसावलेली विणा