By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 15:11 IST
1 / 4वणी (नाशिक) येथील पिंपळगाव रस्त्यावर कांद्याच्या चाळींना सोमवारी (2 एप्रिल) अचानक आग लागली.2 / 4सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. 3 / 4आग इतकी भीषण होती की परिसरात मोठ-मोठे धुराचे लोट पसरले होते4 / 4अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत अथक परिश्रम घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवानं या घटनेत जीवितहानी झालेली नाही