नाशिक : सेंद्रीय शेतमाल विक्री व कृषिप्रदर्शनाचे उदघाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 17:00 IST
1 / 4नाशिक : जिल्हा कृषी महोत्सव, नाशिक धान्य महोत्सव, शेतकरी व महिला गटांच्या उत्पादित शेतमाल, सेंद्रीय शेतमाल विक्री व कृषिप्रदर्शनाचे उदघाटन आज झाले. 2 / 4हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.3 / 4यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बालसुब्रह्मण्यम , जीप अध्यक्ष शीतल सांगळे, मुख्यकार्यकारी अधिकारी, डॉ नरेश गीते, आमदार नरहरी झिरवाळ,आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ राहुल अहेर,आत्मा चे संचालक सुभाष खेमणार आदी उपस्थित होते.4 / 4यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बालसुब्रह्मण्यम , जीप अध्यक्ष शीतल सांगळे, मुख्यकार्यकारी अधिकारी, डॉ नरेश गीते, आमदार नरहरी झिरवाळ,आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ राहुल अहेर,आत्मा चे संचालक सुभाष खेमणार आदी उपस्थित होते.