By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 23:52 IST
1 / 5नाशिकचं श्री काळाराम मंदिर विद्युत रोषणाईनं झळाळून निघालं आहे. (सर्व छायाचित्रे: पवन सोनी)2 / 5या मंदिराला विद्युत रोषणाईनं सजवलेली चित्रं ड्रोन कॅमे-यानं टिपली आहेत. 3 / 5सीतेनंही याच परिसरात वास्तव्य केल्याची आख्यायिका सांगितली जाते. 4 / 5ज्या परिसरात प्रभूंची पर्णकुटी होती, तिकडेच हे मंदिर आहे. दिवाळीच्या दिवसांत हजारो भाविक या मंदिराला भेट देतात. 5 / 5 प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं या या मंदिराची जमीन पावन झाली होती.