ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नांदेडमध्ये काँग्रेसनं मिळवला एकतर्फी विजय, कार्यकर्त्यांनी केला विजयी जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 23:47 IST
1 / 5महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह समर्थकांनी नांदेड शहरातील मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेसचा तिरंगा ध्वज फडकावित असा जल्लोष केला. (फोटो - सचिन मोहिते)2 / 5नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह समर्थकांनी नांदेड शहरातील मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेसचा तिरंगा ध्वज फडकावित असा जल्लोष केला. (फोटो - सचिन मोहिते)3 / 5महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह समर्थकांनी नांदेड शहरातील मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेसचा तिरंगा ध्वज फडकावित असा जल्लोष केला.(फोटो - सचिन मोहिते)4 / 5नांदेड महानगर पालिकेत विजय मिळाल्यानंतर पेढे भरवून आनंग साजरा केला..5 / 5नांदेडमध्ये काँग्रेसला घवघवीत यश, 81 सदस्य असलेल्या महानगर पालिकेत काँग्रेसचे 70 हून अधिक सदस्य निवडून आले.