शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नांदेडकरांचे अपूर्व उत्साहात बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 4:39 PM

1 / 6
रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मध्यरात्री १२ वाजता तुफान आतिषबाजी करण्यात आली (फोटो -सचिन मोहिते )
2 / 6
यानंतर भीमसैनिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली
3 / 6
आज सकाळपासूनच वाहनांवर निळा व पंचशील ध्वज लावून भीमसैनिकांनी मोठ्या उत्साहात येथे आगमन केले
4 / 6
यात मुख्यतः युवकांची संख्या मोठी होती
5 / 6
निळे फेटे व पांढरा पेहराव परिधान करत युवक -युवतींचे गटा-गटाने येत बाबासाहेबांना अभिवादन केले
6 / 6
काही युवकांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत विशाल आकाराचा तिरंगाध्वज फडकावला
टॅग्स :dr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNandedनांदेड