शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मेरी ख्रिसमसचा हर्षोल्लास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 00:14 IST

1 / 8
ख्रिश्चन धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र असणारा आणि आनंदोल्हासाचा सण नाताळ (ख्रिसमस) निमित्त करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईने शहर उजळून निघाले आहे. ठिकठिकाणी ख्रिसमस ट्री आणि प्रभू येशूच्या जन्माचे देखावे लक्ष वेधून घेत आहेत. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी ‘कॅरोल’ गीते सादर करण्यात आली.
2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :Christmasनाताळnagpurनागपूर