मुसळधार पावसामुळे कुठे घरावर झाड कोसळले तर, कुठे शेती पिकांचे नुकसान झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 17:59 IST
1 / 5मुसळधार पावसामुळे माथेरानमध्ये एका घरावर झाड कोसळले. सुदैवाने यावेळी घरातील माणसे बचावली.2 / 5माळशेज घाटातून जाणारा कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 सुमारे दोन ते तीन तास वाहतुकीसाठी बंद करावा लागला होता. 3 / 5रायगड जिल्ह्यात पावसामुळे काही ठिकाणी भातपिकांचे नुकसान झाले आहे. 4 / 5डोंबिवलीत पावसाची संततधार सुरु असल्याने एमआयडीसी परिसरात पाणी जमा झाले होते. 5 / 5मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचल्याने अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागली.