शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    भिंत खचली, चूल विझली, निष्पाप ते जीवही गेले, '' तिथे '' मोडून पडला संसार..!

    By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 16:08 IST

    1 / 10
    कोंढव्यातील घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पुणे शहर मृत्यूच्या तांडवाने हादरले.. (सर्व छायाचित्रे : राहुल गायकवाड )
    2 / 10
    वडगाव बुद्रुक येथे गाढ झोपेत असताना भिंत कोसळून त्यांच्यावर काळाने घाला घातला..
    3 / 10
    वडगाव बुद्रुक येथे गाढ झोपेत असताना भिंत कोसळून त्यांच्यावर काळाने घाला घातला..
    4 / 10
    ६ जणांचा या घटनेत मृत्यू झाला... .
    5 / 10
    रोजच्या अडचणींवर मात सुरु होता तोच हा हातावरचा संसार..
    6 / 10
    इतका का तो मृत्यू स्वस्त झाला आहे का..?
    7 / 10
    ह्या घटनेतील दोषींवर काय कारवाई केली जाणार
    8 / 10
    हे असे जगणे हिरावून नेले नियतीने..
    9 / 10
    महापालिका व अग्निशामक दल आले मदतीला धावून
    10 / 10
    सिंहगड कॉलेजच्या या विदयार्थ्यांनी वाचविले तीन जणांचे प्राण..
    टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूfire brigade puneपुणे अग्निशामक दलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका