By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 13:28 IST
1 / 6मुंबईतल्या घाटकोपरमधील असल्फा व्हिलेज हा सध्या एखाद्या कॅन्व्हासवर वेगवेगळ्या रंगांची स्टिकर चिटकवावीत तसा दिसू लागला आहे. (सर्व छायाचित्रे - सुशील कदम)2 / 6असल्फा व्हिलेज विविध रंगांच्या नक्षीकामानं उजळून निघालं आहे.3 / 6असल्फा व्हिलेजमध्ये सुंदर चित्रांमुळे भिंतीवरील पाइपांनाही चांगलीच झळाली मिळाली आहे.4 / 6असल्फा व्हिलेजमधील भिंतींवरही काढण्यात आलेल्या चित्रांमुळे अनेक कॉलेज तरुणींनी सेल्फी काढण्याचाही आनंद लुटला आहे. 5 / 6दुकानांनाही विविध प्राण्यांच्या चित्रांनी रंगवून टाकल्यानं ती दुकानंसुद्धा स्थानिकांचं लक्ष वेधून घेत होते. 6 / 6‘चल रंग दे’ संस्थेच्या या मोहिमेत अनेक ब्रश एकत्र आले अन् त्यांनी या दोन हजार कुटुंबांच्या झोपडपट्टीत सामाजिकतेचेही रंग भरले.