साईंच्या समाधी शताब्दीनिमित्त शिर्डीत आज शताब्दी ध्वज आणि साई प्रतिमेची मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 08:24 IST
1 / 4मिरवणुकीतील एक देखावा2 / 4या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी झाले होते.3 / 4यावेळी विविध पथकांनी पारंपरिक नृत्ये सादर केली. 4 / 4मिरवणूक सोहळ्यात सहभागी झालेले ढोल पथक.