सांगली : दिवसभरात दिसल्या 10 मगरी, परिसरात दहशत By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 22:50 IST1 / 4सांगलीत आज (दि.8) दिवसभरात दहा मगरी दिसून आल्या. 2 / 4सांगलीतील गणपती हरिपुर परिसरात या मगरी दिसल्या. 3 / 4कृष्णाकाठ परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.4 / 4मगरी आढळल्यानंतर परिसरात दहशत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications