By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 23:58 IST
1 / 5झहीर खान व अभिनेत्री सागरिका घाटगे या नवदाम्पत्याने शुक्रवारी सायंकाळी येथील करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेतले.2 / 5 त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती.3 / 5झहीर खान व सागरिका घाटगे यांचा अलीकडेच विवाह झाला होता. 4 / 5 घाटगे या मूळच्या कोल्हापूरच्या असल्याने त्यांनी परंपरेप्रमाणे पतींसह अंबाबाईचे दर्शन घेतले. 5 / 5देवस्थान समितीतर्फे अंबाबाईची प्रतिमा देऊन या नवदाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.