गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धी येथे घेतली अण्णांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 23:55 IST
1 / 3जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी संध्याकाळी अण्णा हजारे यांची भेट घेतली. 2 / 3 अण्णा हजारेंना उपोषणासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानाच्या वापराची परवानगी मिळाल्यानंतर राजकीय गोटात वेगाने हालचाली सुरु झाल्या. अण्णांची समजूत काढण्यासाठी महाजन यांनी तासभर त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. 3 / 3मात्र अण्णांनी चर्चेनंतर दिल्लीत उपोषणाचा निर्धार कायम असल्याचे सांगून हवेतर दोन दिवस अधिवेशन दोन दिवसाने वाढवा आणि माझ्या मागण्या मान्य करा असं बजावले आहे. त्यामुळे अण्णांशी बंद दाराआड तब्बल तासभर केलेली चर्चा निष्फळ ठरली आहे.