By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 18:34 IST
1 / 4राज्यभरातून आलेले मराठा बांधव मोठया संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. 2 / 4भायखळा राणीबाग ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग होता. 3 / 4मुंबईतील इतिहासातील आतापर्यंतचा हा सर्वात भव्य मोर्चा ठरला. 4 / 4राज्यभरात आतापर्यंत 57 मराठा क्रांती मोर्चा झाले आहेत.