शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

वणी येथे 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 23:01 IST

1 / 5
वणी येथील राम शेवाळकर परिसरात आयोजित 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
2 / 5
यावेळी मराठी मन हे संवेदनशील आहे. मराठी रसिक प्रत्येक संमेलनाला हजेरी लावत असतात कारण गाणे, नाटकात रमणारे हे मन आहे. संवेदनासाठी भुकेले असलेल्या या मनाने नेहमी साहित्य आणि संस्कृती जपली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
3 / 5
ऐतिहासिक आणि साहित्यप्रेमी नगरीत हे संमेलन होत आहे. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
4 / 5
कार्यक्रमास उपस्थित असलेला जनसमुदाय.
5 / 5
'बहुगुणी वणी' या विदर्भ साहित्य संमेलनाच्या स्मरणीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारmarathiमराठी