By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 15:50 IST
1 / 5मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पांचं आगमन झालंय. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी - सहकारी उपस्थित होते.2 / 5नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली. गडकरींनी सहकुटुंब गणेशाची पूजा आणि आरती केली. 3 / 5राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या घरी पाच दिवस गणपती असतो.4 / 5माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले आहेत. यावेळी त्यांनी सहकुटुंब गणेशाची पूजा आणि आरती केली.5 / 5सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.