लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 23:35 IST
1 / 515व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे इथियोपियाच्या धावपटूंनी पुरुष व महिला गटात बाजी मारताना आपले वर्चस्व राखले.(सर्व छायाचित्रे- सुशील कदम) 2 / 5गोपी थोनाकल, नितेंदर सिंग रावत या ऑलिम्पियन धावपटूंसह सेनादलच्याच श्रीनू बुगाथा यांनी अव्वल तीन स्थान पटकावताना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकावर कब्जा केला. 3 / 5महिलांमध्ये ओलिम्पियन सुधा सिंगने निर्विवाद वर्चस्व राखताना २ तास ४८ मिनिटे ३२ सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले. 4 / 5भारतीय धावपटूंच्या पुरुष गटामध्ये सेनादलच्या धावपटूंनी अपेक्षित कामगिरी करताना एकहाती वर्चस्व राखले. 5 / 5महिलांमध्ये ऑलिम्पियन सुधा सिंग आणि महाराष्ट्राच्या ज्योती गवते यांनी अपेक्षेप्रमाणे अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.