By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 15:04 IST
1 / 4जळगावातील बोदवड तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाला मारुती मंदिरावर भाविकांनी दर्शनासाठी केली होती गर्दी 2 / 4वाराणसीमध्येही हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.3 / 4नवी मुंबईमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 4 / 4हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.