By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 20:26 IST
1 / 4चिंतन बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. 2 / 4 चिंतन बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना ज्येष्ठ नेते जयंत पाटील. 3 / 4चिंतन बैठकीत मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे.4 / 4राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीला उपस्थित नेते आणि कार्यकर्ते.