शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

नाताळनिमित्ताने सजले मॉल्स व बाजारपेठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 16:17 IST

1 / 4
नाताळची तयारी सगळीकडेच जोरदार सुरू आहे. ऑफिस, मॉल्स तसंच विविध ठिकाणी खास डेकोरेशन करण्यात येतं आहे.नाताळची तयारी सगळीकडेच जोरदार सुरू आहे. ऑफिस, मॉल्स तसंच विविध ठिकाणी खास डेकोरेशन करण्यात येतं आहे.
2 / 4
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध वस्तू बाजारात व मॉल्समध्ये ठेवण्यात येतात.
3 / 4
गोरेगावातील ओबेरॉय मॉलमध्ये नाताळनिमित्त खास डेकोरेशन करण्यात आलं आहे.
4 / 4
ख्रिसमस ट्री, सँटाक्लॉज तसंच विविध देखावे साकारलेले पाहायला मिळत आहेत.