कोल्हापुरात ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’चा थरार, सर्वांचे लक्ष घेतले वेधून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 18:05 IST
1 / 9कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेतील इनफिल्ड ३५० सीसी. मोटारसायकल रेसिंगचा एक थरारक क्षण. (छाया : दीपक जाधव)2 / 9कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेतील इनफिल्ड ३५० सीसी. मोटारसायकल रेसिंगचा एक थरारक क्षण. (छाया : दीपक जाधव)3 / 9कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेतील इनफिल्ड ३५० सीसी. मोटारसायकल रेसिंगचा एक थरारक क्षण. (छाया : दीपक जाधव)4 / 9कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेमधील एका स्पर्धकाने अशी गाडी हवेत उंचावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (छाया : दीपक जाधव)5 / 9कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेमधील एका स्पर्धकाने अशी गाडी हवेत उंचावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (छाया : दीपक जाधव)6 / 9कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेत स्पर्धक वळण घेतानाचा एक क्षण. (छाया : दीपक जाधव)7 / 9कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेत स्पर्धक वळण घेतानाचा एक क्षण. (छाया : दीपक जाधव)8 / 9कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेतील सर्व गटातील विजेते. (छाया : दीपक जाधव)9 / 9 कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे रविवारी झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेत पुण्याचा पिंकेश ठक्कर बेस्ट रायडर ठरला. (छाया : दीपक जाधव)