शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोल्हापूर आठवडी बाजारात नवरात्रौत्सवात रताळी, खजूर, फळांना ग्राहकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 4:01 PM

1 / 7
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सव सणामध्ये बाजारात फळांना विशेषत: रताळी, खजूर या फळांना ग्राहकांची मागणी आहे. ऐन नवरात्रौत्सवमध्ये आठवडी बाजारात मोसंबी, संत्री, चिक्कू, पेरू, सफरचंद, सीताफळ, अननस, पपई, केळी या फळांचे ढीग लागले आहेत. घाऊक बाजारात रताळी दहा किलोंना १२० रुपये; तर किरकोळ बाजारात ४० रुपये, खजूर १०० रुपये, काळा खजूर १५० ते ४०० रुपयांपर्यंंत; वरी ६० पासून ८० रुपयांपर्यंत असा दर आहे.
2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर