शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोल्हापूरात महावितरणची पाच पथके कार्यरत, युध्दपातळीवर दुरुस्तीचे काम हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 6:02 PM

1 / 3
कोल्हापूर : जोरदार वादळी वारा व अवकाळी पावसाने गुरुवारी महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.  महावितरणने वीज पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करुन युध्दपातळीवर खांब, रोहीत्रे, तारा जोडणे आदी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. कोल्हापूरातून महावितरणची पाच पथके इचलकरंजीत शनिवारी दाखल झाली असून दुरुस्तीच्या कामात सहभागी झाली आहेत. (छाया आदित्य वेल्हाळ)
2 / 3

3 / 3

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर