ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
1 / 3कोल्हापूर : जोरदार वादळी वारा व अवकाळी पावसाने गुरुवारी महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महावितरणने वीज पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करुन युध्दपातळीवर खांब, रोहीत्रे, तारा जोडणे आदी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. कोल्हापूरातून महावितरणची पाच पथके इचलकरंजीत शनिवारी दाखल झाली असून दुरुस्तीच्या कामात सहभागी झाली आहेत. (छाया आदित्य वेल्हाळ)2 / 3कोल्हापूर : जोरदार वादळी वारा व अवकाळी पावसाने गुरुवारी महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महावितरणने वीज पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करुन युध्दपातळीवर खांब, रोहीत्रे, तारा जोडणे आदी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. कोल्हापूरातून महावितरणची पाच पथके इचलकरंजीत शनिवारी दाखल झाली असून दुरुस्तीच्या कामात सहभागी झाली आहेत. (छाया आदित्य वेल्हाळ)3 / 3कोल्हापूर : जोरदार वादळी वारा व अवकाळी पावसाने गुरुवारी महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महावितरणने वीज पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करुन युध्दपातळीवर खांब, रोहीत्रे, तारा जोडणे आदी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. कोल्हापूरातून महावितरणची पाच पथके इचलकरंजीत शनिवारी दाखल झाली असून दुरुस्तीच्या कामात सहभागी झाली आहेत. (छाया आदित्य वेल्हाळ)