1 / 8कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी जाधव इंडस्ट्रीज वि. छत्रपती शिवकन्या आणि मल्टी वॉरिअर्स वि. आर. आर. चॅलेंजर्स यांच्यात झालेल्या सामन्यातील एक चुरशीचा क्षण. (छाया : नसीर अत्तार)2 / 8कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी जाधव इंडस्ट्रीज वि. छत्रपती शिवकन्या आणि मल्टी वॉरिअर्स वि. आर. आर. चॅलेंजर्स यांच्यात झालेल्या सामन्यातील एक चुरशीचा क्षण. (छाया : नसीर अत्तार)3 / 8कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी जाधव इंडस्ट्रीज वि. छत्रपती शिवकन्या आणि मल्टी वॉरिअर्स वि. आर. आर. चॅलेंजर्स यांच्यात झालेल्या सामन्यातील एक चुरशीचा क्षण. (छाया : नसीर अत्तार)4 / 8कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर वूमेन्स फुटबॉल क्लबतर्फे आयोजित कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर या स्पर्धेचे यशस्वीनीराजे यांनी ‘किकआॅफ’ करून केले. यावेळी मधुरिमाराजे या अध्यक्षस्थानी, तर स्वालिया थोडगे, मृणाल शिंदे, रूक्क्या थोडगे, माणिक मंडलिक, संभाजी पाटील-मांगोरे, राजेंद्र दळवी, मनोज जाधव, नितीन जाधव, प्रमोद पाटील, झुंजार सरनोबत, शरद माळी, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)5 / 8कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर वूमेन्स फुटबॉल क्लबतर्फे आयोजित कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर या स्पर्धेचे यशस्वीनीराजे यांनी ‘किकआॅफ’ करून केले. यावेळी मधुरिमाराजे या अध्यक्षस्थानी, तर स्वालिया थोडगे, मृणाल शिंदे, रूक्क्या थोडगे, माणिक मंडलिक, संभाजी पाटील-मांगोरे, राजेंद्र दळवी, मनोज जाधव, नितीन जाधव, प्रमोद पाटील, झुंजार सरनोबत, शरद माळी, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)6 / 8कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर वूमेन्स फुटबॉल क्लबतर्फे आयोजित कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी जाधव इंडस्ट्रीज वि. छत्रपती शिवकन्या आणि मल्टी वॉरिअर्स वि. आर. आर. चॅलेंजर्स यांच्यात रंगला. (छाया : नसीर अत्तार)7 / 8कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर वूमेन्स फुटबॉल क्लबतर्फे आयोजित कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी जाधव इंडस्ट्रीज वि. छत्रपती शिवकन्या आणि मल्टी वॉरिअर्स वि. आर. आर. चॅलेंजर्स यांच्यात रंगला. (छाया : नसीर अत्तार)8 / 8कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर वूमेन्स फुटबॉल क्लबतर्फे आयोजित कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी जाधव इंडस्ट्रीज वि. छत्रपती शिवकन्या आणि मल्टी वॉरिअर्स वि. आर. आर. चॅलेंजर्स यांच्यात रंगला. (छाया : नसीर अत्तार)