शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा अखेर सुरु, पहिले विमान झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 20:44 IST

1 / 10
बहुप्रतीक्षित कोल्हापूर-मुंबई ‘एअर डेक्कन’विमानसेवा मंगळवारी सुरू झाली. (छाया : दीपक जाधव)
2 / 10

3 / 10
बहुप्रतीक्षित कोल्हापूर विमानसेवा मंगळवारी सुरू झाली. यावेळी कोल्हापुरातून पहिला हवाई प्रवास करण्याची संधी प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील आवबा माने व त्यांच्या पत्नी शेवंता माने या दाम्पत्याला मिळाली. त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद झळकत होता. (छाया : दीपक जाधव)
4 / 10
बहुप्रतीक्षित कोल्हापूर-मुंबई ‘एअर डेक्कन’विमानसेवा मंगळवारी सुरू झाली. त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद झळकत होता.
5 / 10
बहुप्रतीक्षित कोल्हापूर विमानसेवा मंगळवारी सुरू झाली. यावेळी कोल्हापुरातून पहिला हवाई प्रवास करण्याची संधी कष्टकरी महिला, दिव्यांग मुले, विद्यार्थ्यांनी घेतली. विशेष म्हणजे या पहिल्या विमानातून कष्टकरी महिला, दिव्यांग मुले, विद्यार्थ्यांनी हवाई प्रवासाचा आनंद घेतला.
6 / 10

7 / 10

8 / 10
बहुप्रतीक्षित कोल्हापूर-मुंबई ‘एअर डेक्कन’विमानसेवा मंगळवारी सुरू झाली. यावेळी ‘एअर डेक्कन’च्या मुंबईहून कोल्हापूर विमानतळावर दाखल झालेल्या खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रवाशांचा खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी चंद्रकांत जाधव, रामराजे कुपेकर, समीर शेठ आदी उपस्थित होते. (छाया : दीपक जाधव)
9 / 10

10 / 10

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर