1 / 5माझ्या डोळ्यात माझा भारत हाय...!2 / 5भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन शुक्रवारी साऱ्या देशभर साजरा होत आहे. त्यानिमित्त सगळीकडे तिरंगी टोप्या, तिरंगी ध्वज विक्रीस आले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशात सगळीकडे देशप्रमाणे,अभिमानाचे वातावरण आहे. भारताचा राष्ट्रीय तिरंगा ध्वज दिमाखाने फडफडत असताना पाहून प्रत्येकाची छाती आनंदाने फुलून येत आहे. 3 / 5उद्याच्या भारताची नवी आशा असलेल्या या तरुणाईच्या हातातील तेजाने तळपणारा तिरंगा...!4 / 5आनंदाचे प्रतिक बनलेले हे छायाचित्र कोल्हापुरातील पोलिस उद्यानात ‘लोकमत’ चे छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ यांनी टिपले आहे. उद्याच्या भारताची नवी आशा असलेल्या या तरुणाईच्या हातातील तेजाने तळपणारा तिरंगा...!5 / 5 प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशात सगळीकडे देशप्रमाणे,अभिमानाचे वातावरण आहे. भारताचा राष्ट्रीय तिरंगा ध्वज दिमाखाने फडफडत असताना पाहून प्रत्येकाची छाती आनंदाने फुलून येत आहे. त्याच आनंदाचे प्रतिक बनलेले हे छायाचित्र कोल्हापुरातील पोलिस उद्यानात ‘लोकमत’ चे छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ यांनी टिपले आहे.