1 / 6अॅस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर पथकाने धावपळ करून, सुमारे दोन तास रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याचे हृदय, दोन किडन्या व एक लिव्हर काढून (हार्वेस्ट) प्रत्यारोपणासाठी त्या-त्या जिल्ह्यांतील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.2 / 6अॅस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर पथकाने धावपळ करून, सुमारे दोन तास रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याचे हृदय, दोन किडन्या व एक लिव्हर काढून (हार्वेस्ट) प्रत्यारोपणासाठी त्या-त्या जिल्ह्यांतील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.3 / 6ब्रेन डेड झालेल्या अमर पाटील त्यांच्या पत्नी शीतल अमर पाटील 4 / 6ब्रेन डेड झालेल्या अमर पाटील त्यांच्या पत्नी शीतल अमर पाटील 5 / 6ब्रेन डेड झालेल्या अमर पाटील त्यांच्या पत्नी शीतल अमर पाटील, रुग्णाचा भाऊ मनीष पांडुरंग पाटील 6 / 6अवयवदानामधील हृदय हे एअर अॅब्युलन्सने मुंबईला पाठविले, तर एक किडनी व लिव्हर (यकृत) हे अवयव स्वतंत्र रुग्णवाहिकेतून पुणे येथे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठविले.