शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भर उन्हाळ्यात फुललेले कोल्हापूरातील नेत्रसुखद वृक्ष दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 18:19 IST

1 / 16
भर उन्हाळ्यात फुललेले कोल्हापूरातील नेत्रसुखद वृक्ष दर्शन. सर्रास पिवळा गुलमोहोर म्हणून ओळखलं जाणारं हे झाड वनस्पतिशास्त्रात ‘पेल्टोफोरम टेरोकारपम’ म्हणून परिचित आहे. (छाया : वसंत भोसले )
2 / 16

3 / 16

4 / 16

5 / 16
बहावा : या विदेशी झाडाने उद्यानं, रस्ते काबीज केली आहेत. बघावं तिथे बहावा फुलले आहेत. ‘सिसालपिनिएसी’ कुटुंबातलं हे झाड. सर्रास पिवळा गुलमोहोर म्हणून ओळखलं जाणारं हे झाड वनस्पतिशास्त्रात ‘पेल्टोफोरम टेरोकारपम’ म्हणून परिचित आहे. (छाया : दीपक जाधव)
6 / 16

7 / 16
सेंसलपिनीय रेड, भर उन्हाळ्यात फुललेले कोल्हापूरातील नेत्रसुखद वृक्ष दर्शन (छाया : दीपक जाधव)
8 / 16
सेंसलपिनीय एलो : भर उन्हाळ्यात फुललेले कोल्हापूरातील नेत्रसुखद वृक्ष दर्शन (छाया : दीपक जाधव)
9 / 16
गुलमोहर : वैशाखाच्या वणव्यात स्वर्गसुखाचा आनंद देणारा गुलमोहर सर्वांचे लक्ष वेधून घेतो. हा वर्षातून केवळ एकदाच तोसुद्धा उन्हाळ्यातच फुलतो. (छाया : दीपक जाधव)
10 / 16
बोगनवेल : ही फुलं हिरवट पांढरा, लाल भडक, जांभळा, सर्वसाधारण जास्त दिसणारा गडद गुलाबी/ राणी, हळदी पिवळा..... अशा अनेक सुंदर रंगात बघतो. या झाडाला काटे असतात. फांदीच्या शेंड्यावरील काट्याचे परिवर्तन या फुलोऱ्यात होते. बघत रहावं असं हे फूल! या फुलात मस्त तुरे असतात. पाकळ्यांचा आकार पानासारखा असतो. (छाया : दीपक जाधव)
11 / 16
बोगनवेल या फुलात मस्त तुरे असतात. पाकळ्यांचा आकार पानासारखा असतो. (छाया : दीपक जाधव)
12 / 16
बोगनवेल : ही फुलं हिरवट पांढरा, लाल भडक, जांभळा, सर्वसाधारण जास्त दिसणारा गडद गुलाबी/ राणी, हळदी पिवळा..... अशा अनेक सुंदर रंगात बघतो. या झाडाला काटे असतात. फांदीच्या शेंड्यावरील काट्याचे परिवर्तन या फुलोऱ्यात होते. बघत रहावं असं हे फूल! या फुलात मस्त तुरे असतात. पाकळ्यांचा आकार पानासारखा असतो. (छाया : दीपक जाधव)
13 / 16
देवचाफा : हा जुन्या देवळाच्या समोर दिमाखात उभा असतो. या चाफ्याची फुले पांढरी असून मध्ये पिवळा रंग असतो. या झाडाचे वनस्पतीशास्त्रातील नाव Plumeria acutifolia किंवा Plumeria rubra.. इंग्रजी नाव डेडमॅन्स‍ फ्लॉवर. उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात आढळतो. सुंदर, सुबक अशा पाच पाकळ्या असणार्‍या या झाडाचे खोड मात्र खडबडीत असते. (छाया : दीपक जाधव)
14 / 16
डीएनथस : भर उन्हाळ्यात फुललेले कोल्हापूरातील नेत्रसुखद वृक्ष दर्शन (छाया : दीपक जाधव)
15 / 16

16 / 16
नीलक : आकर्षक आणि गोड सुगंधी फुलं असल्यामुळे बगिच्या आणि उद्यानांमध्ये ब्लेक हे अतिशय लोकप्रिय शोभेच्या वनस्पती आहेत, जे गुलाब आणि इतर उन्हाळ्याच्या फुलांकडून फुलून येण्याआधीच उन्हाळ्यात दिसतात. (छाया : दीपक जाधव)
टॅग्स :kolhapurकोल्हापूरBlue flowersनिळू फुले