शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 19:48 IST

1 / 9
१९३१ मध्ये सीपीआरसमोरील ज्या राधाबाई इमारतीत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले, त्याच दीडशे वर्षाहून जुन्या इमारतीत १८ ऑगस्टपासून नवीन सर्किट बेंच सुरू राहणार आहे, हा योगायोग आहे.
2 / 9
कोल्हापूर संस्थानच्या उच्च न्यायालयाचा शिक्का
3 / 9
कोल्हापूर संस्थानच्या दुमालदार न्यायालयाचा शिक्का.
4 / 9
कोल्हापूर संस्थानच्या अपील कोर्टाचा शिक्का
5 / 9
कोल्हापूर संस्थानच्या सन १८६४ मधील ३० रुपयांच्या स्टॅम्पच्या कागदावरील शिक्का आणि श्री कारभारी सरकार, करवीरचा शिक्का.
6 / 9
कोल्हापूर संस्थानचे अपील कोर्ट रीतसर स्वतंत्र होण्यापूर्वी राजा ऑफ कोल्हापूर अशा सहीने आणि हुजूर सरकार करवीर अशा शिक्क्याने निवाडे दिले जात होते.
7 / 9
कोल्हापूर संस्थानमधील १९२८ चे काही न्यायाधीश आणि वकिलांच्या मेळाव्याप्रसंगीचे छायाचित्र.
8 / 9
कोल्हापूर संस्थानच्या न्यायाधिशांचे २७ फेब्रुवारी १९४९ रोजी घेतलेले दुर्मीळ छायाचित्र.
9 / 9
कोल्हापूर संस्थानचे पहिले जिल्हा न्यायाधीश महादेव गोविंद रानडे आणि त्यांची पहिल्या अपील क्रमांक १/१८६७ च्या निवाड्यावरील स्वाक्षरी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय