1 / 10कधी कधी जे माणसाच्या नशिबी नसतं, ते जनावरांना भेटतं हे आपण पाहतो. इंटरनॅशनल ट्रीप, फरारीची सवारी, अंडरवॉटर रेस्टॉरंटमध्ये डिनर हे माणसांसाठी स्वप्न असते. 2 / 10बघा आम्ही आजपर्यंत केवळ जत्रेतल्या विमानातूनच फिरलोय. हे महाशय चक्क प्लेनमध्ये.3 / 10गरिबी असावी तर यांच्यासारखी, किती हे कौतुक महाशयांचं. 4 / 10काय नशिब आहे या कुत्र्यांचसुद्धा, माणस कुत्र्यांसारखी जगतायेत अन् कुत्री माणसांसारखी. 5 / 10एवढे चांगले-चुंगले पदार्थ तर माणसाच्या जेवणातपण दिसत नाहीत.6 / 10महाशयांचे हे लाड पाहून डोळे भरून आले माझे. 7 / 10काय बोलावं आता, चार पाय असूनही चारचाकी आहे यांच्याकडे पण आमच्याकडे...8 / 10बघा महाशय डॉलरमध्ये खेळतायेत, इथ चिल्लरचे वांदे आहेत. 9 / 10याच्या मालकाने आपल्याला दत्तक घ्याव, म्हणजे देव पावला. 10 / 10देवा हे पाहण्यासाठीच का जन्म झालाय माझा, थाट-माट म्हणतात तो हाच की मग