1 / 5सध्या सोशल मीडियात काही फोटो व्हायरल झाले असून, काही लोक हा व्हिडीओ पाहून चांगलेच घाबरले. 2 / 5हे एका पर्सचे फोटो असून, ती फारच चित्रविचित्ररीत्या दिसते.3 / 5या पर्सचं डिझाइन एका पुरुषाच्या चेहऱ्यासारखं आहे. या पर्सला तोंड, दात, ओठ सगळंच आहे. 4 / 5तोंडाच्या आत तुम्ही सुटे पैसेही ठेवू शकता.आतापर्यंत पर्सच्या तुम्ही वेगवेगळ्या चांगल्या किंवा वाईट डिझाइन पाहिल्या असतील. 5 / 5 पण असं डिझाइन मात्र पहिल्यांदाच समोर आलंय. शेअर करता करता या फोटोंचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.