1 / 7आफ्रिकेच्या झिम्बाब्वेमध्ये एक माणूस असा आहे जो लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन या गोष्टींना जराही मानत नाही. तुमचा विश्वास बसणार नाही पण या माणसाला जवळपास १५१ मुलं आहेत आणि एकून १६ बायका आहेत. आता हा माणूस १७ वे लग्न करण्याच्या प्रयत्नात आहे. ६६ वर्षांच्या या माणसाचं स्वप्न १०० लग्न करण्याचं आहे. 2 / 7मिशेख न्यानदोरे नावाच्या या व्यक्तीनं दावा केला आहे ती तो सध्या कोणतंही काम करत नाही. बायकांना खूष करणं हाच त्याचा फूलटाईम जॉब आहे. या माणसाच्या वयस्कर बायका त्याच्या सेक्स ड्राईव्हशी मॅच करत नाहीत म्हणून तो सतत तरूण मुलींची लग्न करतो. असं त्यांचे म्हणणं आहे. 3 / 7झिम्बाब्वेच्या मशोनालँडच्या सेंट्रल प्रांतातील बायर जिल्यात पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या या माणसानं सांगितले की, त्याला मरण्याआधी अजून १०० मुलांना जन्म द्यायचा आहे. त्यासाठी त्यानं एक शेड्यूलसुद्धा तयार केलं आहं. यानुसार ही व्यक्ती रोज आपल्या ४ बायकांना संतुष्ट करते. 4 / 7स्थानिक माध्यम द हेराल्डशी बोलताना या माणसानं सांगितले की, ''माझ्याकडे कोणताही जॉब नाही. पत्न्यांना खूष ठेवणं हेच माझं काम आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही, उलट मला माझ्या मुलांकडून वेगवेगळे गिफ्ट्स मिळत असतात.'' 5 / 7साधारणपणे शेतीतून मिळत असलेल्या उत्पन्नावर या माणसाचा उदरनिर्वाह चालतो. 6 / 7साधारणपणे शेतीतून मिळत असलेल्या उत्पन्नावर या माणसाचा उदरनिर्वाह चालतो. या माणसाची ६ मुलं नॅशनल आर्मीमध्ये काम करतात, २ मुलं पोलिस कर्मचारी आहे. 7 / 7 याशिवाय इतर मुलं वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये कार्यरत आहेत. या माणसाच्या १४ मुलींची लग्न झाली आहेत. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे.