शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फोटो : अंटार्टिकामध्ये जेवण तयार करण्याचा करत होता प्रयत्न आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 1:51 PM

1 / 9
सीप्रियान वर्सेक्स एक Glaciologist आहे. त्याचं काम बर्फांच्या डोंगरांवर रिसर्च करण्याचं आहे. नुकताच तो जगातली सर्वात थंड जागा अंटार्टिका येथे गेला आणि त्याने इथे एक प्रयोग केला असून त्यावरुन येथील स्थिती काय आहे हे बघता येऊ शकतं. त्यांनी इथे जेवण तयार करण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा नेमकं काय झालं हे या फोटोतून तुम्हीच बघा.
2 / 9
सीप्रियान गेल्या अनेक वर्षांपासून वातावरणात होत असलेल्या बदलांवर रिसर्च करत आहे.
3 / 9
अंटार्टिकामध्ये एका बेस कॅम्पमध्ये सीप्रियान आपल्या एका मित्रासोबत थांबला आहे. इथे त्यांनी ३ महिन्यांपेक्षा जास्त वेळ काढला. तेव्हा त्यांनी जेवण करण्याबाबत अनेक प्रयोग केलेत.
4 / 9
सीप्रियानने जेवण तयार करतानाची ही काही खास फोटो काढले आहेत. इथे थंडी इतकी होती की, जेवण गोठलं गेलं.
5 / 9
अंटार्टिकेमध्ये हिवाळ्यातील तापमान हे -८० डिग्री पेक्षाही कमी असतं.
6 / 9
इथे ऑक्सिजन लेव्हल कमी असल्यानेही मनुष्याला जगणं कठीण होतं.
7 / 9
इथे ऑक्सिजन लेव्हल कमी असल्यानेही मनुष्याला जगणं कठीण होतं.
8 / 9
इथे ऑक्सिजन लेव्हल कमी असल्यानेही मनुष्याला जगणं कठीण होतं.
9 / 9
इथे ऑक्सिजन लेव्हल कमी असल्यानेही मनुष्याला जगणं कठीण होतं.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्