म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 23:12 IST
1 / 7निसर्गात वावरणाऱ्या प्रत्येक प्राण्याचे काही खास अशी वैशिष्ट्ये असतात. ही वैशिष्ट्ये त्या प्राण्यांना वेगळी बनवत असतात. अशाच काही प्राण्यांचा घेतलेला हा आढावा.2 / 7जगातील कुठलाही प्राणी चित्त्यापेक्षा वेगाने धावू शकत नाही. चित्ता हा ताशी १२० किमी वेगाने धावू शकतो. 3 / 7सतत वेगाने धावण्यामध्ये अमेरिकी हरिणाची बरोबरी कुणी करू शकत नाही. हे हरीण सलग पाच किमीपर्यंत ६० ते ७० किमी वेगाने धावू शकते. 4 / 7शहामृग हा पक्षीसुद्धा वेगाने पळण्यासाठी विख्यात आहे. शहामृग ७० किमी प्रतितास वेगाने धावू शकतो. हा पक्षी अर्घ्यातासापर्यंत ५० किमी वेगाने धावू शकतो. 5 / 7हे गिघाड सर्वात उंचावर उडणारे गिधाड म्हणून नोंद झालेली आहे. १९७३ मध्ये एक रुएपल गिधाड ११ हजार मीटर उंचीवर उडत असताना एका विमानावर आदळले होते. 6 / 7प्युमा सर्वात लांब उडी मारू शकतो. ५० किलो वजनाचा प्युमा जमिनीपासून सुमारे ५ मीटर उंच उडी मारू शकतो. 7 / 7जगातील सर्वात छोटा पक्षी म्हणून हमिंग बर्ड ओळखले जाते.