एकाच वेळी तिघींना करत होता डेट, त्या तिघींनी केलं असं काही...की लोकं बोल्ले, वाहवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 21:58 IST
1 / 10बेकाह किंग, अॅबी रॉबर्ट्स, मॉर्गन टॅबोर या तीन मुलींना समजलं की ती ज्या मुलाला डेट करत आहेत तो एकच आहे.2 / 10त्यांना हे समजताच त्या तिघींनीही त्याला सोडून दिले आणि प्लॅन बनवला तो पिकनिकचा.3 / 10पहिलं अॅबीने या दोघींना ती डेट करत असलेल्या मुलाविषयी सांगितलं आणि मग त्यांना समजलं की त्या एकाच मुलाल डेट करत आहेत.4 / 10त्यानंतर असंही समोर आलं कि हा अशा आणखी तीन म्हणजे एकुण सहा जणींशी एकाचवेळी डेट करत होता. त्या उरलेल्या तीन जणींनी त्याच्याशी ब्रेक अप केले.5 / 10मग बेकाह, अॅबी आणि मॉर्गन तिघी चांगल्या मैत्रीणी झाल्या आणि त्यांनी ट्रिपचा प्लॅन करण्याचे ठरविले.6 / 10त्या तिघींना त्यांच्याच देशाचा पश्चिम भाग संपूर्ण फिरुन घेण्याचे निश्चित केले.7 / 10यासाठी त्यांनी त्यांच्या मैत्रीला सेलिब्रेट करण्यासाठी बॅम बस नावाचे इन्स्टापेज तयार केले.8 / 10 त्यांच्या या ट्रिपची खासियत म्हणजे त्यांनी ३० वर्ष जुन्या स्कुलबसमधुन फिरण्याचे ठरविले.9 / 10त्या म्हणतात, अनेकांना असं वाटतंय की आम्ही हे आमच्या एक्सला जळवण्यासाठी करतोय.10 / 10 पण तसं नाही आम्ही हे आमच्या आनंदासाठी करतोय. आम्ही आमची स्वप्न जगतोय.