By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 18:57 IST
1 / 4पिंक सिटी जयपूरमधील सुजन राजमहल ही जागा सर्वात रोमँटिक असल्याचे म्हटले जाते.2 / 4उदयपूरच्या ओबेरॉय उदयविलास हे स्थळ पाहिल्यावर तुम्ही या वास्तुच्याच प्रेमात पडाल.3 / 4अंदमान-निकोबार येथील जलाकरा हे बेट रोमान्स करण्यासाठी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.4 / 4केरळमधील कोचीन हे सुंदर शहर आहे. त्याचबरोबर एक रोमँटिक स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे.