जगातले सर्वोत्तम सनसेट पॉइंट तुम्हाला माहिती आहेत का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:41 IST
1 / 5सिंगापूरच्या मरिना बे या ठिकाणाहून सनसेट पाहण्याची मजा काही औरच आहे.2 / 5अमृतसरच्या गोल्डन टेम्पलवरून सनसेट पाहत असताना सारं वातावरण सोनेरी झालेले असते.3 / 5दी ग्रेट वॉल ऑफ चायना या ठिकाणाहून सनसेट सुंदर दिसतो.4 / 5इंडोनेशियाच्या गिल ट्रॅवँगन या बेटावर जाऊन सनसेट पाहण्यासाठी पर्यटकांची सर्वाधिक पसंती असते.5 / 5व्हिएतनाम येथील माय खे बीच, या ठिकाणाहून सनसेट पाहणे अविस्मरणीय असते.