दिमाग की बत्ती गुल! देसी जुगाड पाहून चक्रावून जाल, पोट धरून हसाल; 'हे' भन्नाच फोटो पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 17:20 IST
1 / 10आपल्या देशात काही देशी जुगाड असे आहेत जे पाहून शास्त्रज्ञ देखील हैराण होतील. आज आपण असेच काही भन्नाट फोटो पाहणार आहोत जे पाहताच सर्वच चक्रावून जातील आणि पोट धरून हसतील. सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. 2 / 10आरामासाठी काय पण! 3 / 10कढईचा असा वापर कधी पाहिलाय का? 4 / 10ऑनलाईन इंजिनिअरचा नवा शोध5 / 10चल बेटा सेल्फी ले ले रे...6 / 10असं खेळलंच पाहिजे...7 / 10याला म्हणतात देसी जुगाड8 / 10चोरी करून दाखवाच9 / 10स्कूटर चोरीला जाईल पण हेल्मेट नाही.10 / 10आता कधीच गायब होणार नाही रिमोट. (सर्व फोटो - NBT)