याला म्हणतात टाईमिंग! हे जबरदस्त फोटो पाहाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 20:56 IST
1 / 7विमानासोबत उडणारा हा पक्षी अगदी योग्य वेळी कॅमेऱ्यात टिपण्यात आला.2 / 7...अन् सॅटेलाईट डिशमध्ये सामावला चंद्र3 / 7ग्रहण लागलेला चंद्र अन् त्यासमोर आलेलं विमान4 / 7आकाशात समांतर उडणाऱ्या विमानांसोबत तितक्याच समांतर आणि शिस्तबद्धपणे उडणारा गरुड5 / 7अमेरिकेचे हनुमान? हे सूर्य खाताहेत की काय?6 / 7या फोटोग्राफरच्या टायमिंग आणि कौशल्याला तोड नाही...7 / 7नुसता धूर..!!!