चेहरा की कॅनव्हास? ही कला पाहून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 22:39 IST
1 / 6मुलींना मेकअपची अतिशय आवड असते. मात्र डेन यून नावाच्या तरुणीनं मेकअपचं कौशल्य जपताना एक पाऊल पुढे टाकलं आहे. 2 / 6मेकअपचा वापर करुन दृष्टीभ्रम निर्माण करण्याचं कौशल्य डेन यूननं साधलं आहे.3 / 6मेकअपसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर करुन चेहऱ्यावर एकापेक्षा एक कलाकृती साकारण्याचं कौशल्य डेनकडे आहे. 4 / 6इन्स्टाग्रामवर डेनच्या फोटोंचं अनेकांनी कौतुक केलं आहे.5 / 6समोरच्या व्यक्तीचा दृष्टीभ्रम व्हावा असा मेकअप करण्याचं कौशल्य तिनं आत्मसात केलं आहे.6 / 6चेहऱ्यावर आभाळ, पुस्तक, निसर्ग साकारण्याची किमया डेन अगदी लिलया करुन दाखवते.