फोटोशॉप नाही तर ही आहे निसर्गाची किमया, अप्रतिम फोटो नक्की पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 15:55 IST
1 / 12एखादा फोटो चांगला आला नाही तर तो फोटोशॉपच्या मदतीने एडिट केला जातो. मात्र अनेकदा कॅमेरा अँगल आणि भन्नाट लोकेशन यांचं अचूक टायमिंग असलेले फोटो अप्रतिम येतात. 2 / 12काही फोटो पाहिल्यावर सुरुवातीला विश्वासच बसत नाही. फोटो एडिट केला आहे असं वाटतं. मात्र असेच काही हटके फोटो आहेत जे पाहिल्यावर खरे वाटणार नाहीत. पण ते अद्भूत आहेत. असे अप्रतिम फोटो नक्की पाहा.3 / 12सुंदर नजराणा... आकाशातील पक्ष्यांचा थवा 4 / 12चीनमधील एक लायब्ररी 5 / 12अमेरिकेमध्ये दाटून आलेले ढग6 / 12रशियाच्या समुद्र किनाऱ्यावरील अद्भूत दृश्य7 / 12दोन इमारतींना जोडणारा गोलाकार पूल8 / 12झाडावर पडलेली वीज9 / 12तैवानमध्ये भूकंप आल्यानंतर घेण्यात आलेला फोटो10 / 12ऑस्ट्रेलियातील एका इमारतीवर दिसणारं सोलर रिफ्लेक्शन11 / 12अप्रतिम इमारत12 / 12अमेरिकेच्या जंगलात दिसलं गुलाबी रंगाचं हरीण