शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

93 वर्षांच्या आजीचं भन्नाट फोटोशूट, पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 21:32 IST

1 / 8
93 वर्षीय पॉलीन आजीचे भन्नाट फोटो सध्या इन्स्टाग्राम, फेसबुक धुमाकूळ घालत आहेत. ही आजी आपल्या 27 वर्षीय नातवासोबत धम्माल मस्ती करताना पाहायला मिळतेय. दोघांच्या वयात बरंच अंतर असलं तरी जीवन जगण्याच्या बाबतीत आजी नातवापेक्षा एक पाऊल पुढेच असल्याचं दिसतंय. तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहनं वयाच्या 93व्या वर्षीही ही आजी जगते आहे. त्यामुळे म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8