1 / 10जळगाव शहरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत खासदार ए.टी.पाटील व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सहभाग घेतला.2 / 10मिरवणुकीत चित्तथरारक कसरती सादर करण्यात आल्या. माजी महापौर किशोर पाटील यांनी लाठी फिरविली.3 / 10काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आरास सादर केली.4 / 10शिवजयंती मिरवणुकीत बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी शिवाजी महाराज यांचा जन्मसोहळा सादर केला.5 / 10शिवजयंती मिरवणुकीत विद्यार्थीनींनी शिस्तबद्ध लेझीम नृत्य सादर केले6 / 10शिवजयंती मिरवणुकीत आदिवासी बांधवांनी नृत्य सादर केले.7 / 10शिवजयंती मिरवणुकीत तरुणांचा सहभाग लक्षवेधी होता.8 / 10छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत मिरवणुकीची सांगता झाली.9 / 10शिवजयंतीनिमित्त तरुणांनी नृत्य सादर केले.10 / 10शिवजयंतीनिमित्त सकाळी प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अॅड.रवींद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.