शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बडे मिया तो बड़े मिया छोटे मिया सुभानअल्लाह !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 15:52 IST

1 / 4
जगातील सर्वात कमी उंचीची महिला भारतात आहे. ज्योती अमागे ही नागपूरची रहिवासी आहे. 24 वर्षीय ज्योतीची उंची दोन फूट सहा इंच इतकी आहे. शुक्रवारी तिने जगातील सर्वात उंच व्यक्ती सुलतान कोसनेची भेट घेतली. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर अनेकजण 'बडे मिया तो बड़े मिया छोटे मिया' सुभानअल्लाह असंच म्हणत होते.
2 / 4
सुलतान कोसेनचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. सुलतानचं नाव त्या लोकांमध्ये सामील आहे ज्यांची उंची आठ फूटांहून जास्त आहे.
3 / 4
सुलतान यांनी 2009 मध्ये जगातील सर्वात उंच व्यक्ती होण्याचा खिताब मिळवला होता.
4 / 4
ज्योतीला एकोंड्रोप्लेसिया असल्या कारणाने तिची उंची वाढलीच नाही. तिची उंची दोन वर्षाच्या मुलाच्या उंचीपेक्षाही कमी आहे. पण तिने आपल्यातील कमतरतेवर मात करत हीच आपली ताकद बनवली आणि नाव कमावलं.