म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जगातील सर्वात सुंदर, सुखद व नयनरम्य रेल्वे प्रवास !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 21:29 IST
1 / 6न्यूझीलंडच्या दक्षिण आयलंडच्या क्राइस्टचर्च व ग्रेमाऊथदरम्यान धावणा-या ट्रेनचा प्रवास फारच सुखकर असतो. वायमाकारीरी नदीच्या वरून धावणा-या या ट्रेनमधून बर्फांनी आच्छादलेल्या पर्वत रांगा पाहायला मिळतात. जगभरातील रेल्वे सेवांमधील ट्रांजअल्पाइन ही सर्वात चांगली रेल्वे सेवा आहे.2 / 6ट्रान्स सायबेरिन रेल्वे व्हादिवोस्तोकपासून मॉस्कोपर्यंत 14 दिवसांचा प्रवास करते. या प्रवासात नेत्रदीपक आनंद उपभोगायला मिळतो. 3 / 6शोंगोलोलो एक्सप्रेस दक्षिण आफ्रिका, नामीबिया, स्वित्झर्लंड मोजाम्बिक आणि झिम्बाब्वेतून जाते. 1995 साली सुरू झालेल्या रेल्वेतून निसर्गाचं नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. या ट्रेननं 12 ते 15 दिवसांचा प्रवास करावा लागतो. 4 / 6वेनिस सिम्प्लॉन-ओरिएंट एक्स्प्रेसही युरोपातली शानदार ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये तुम्हाला चांगलं जेवण मिळते. 5 / 6आल्प्स पर्वताला जोडणा-या ग्लेशियर एक्स्प्रेसमधून प्रवाशांना स्वित्झर्लंडमधील निसर्ग सौंदर्याची अनुभूती मिळते.6 / 6उत्तर अमेरिकेतली सर्वात सुंदर रेल्वे यात्रा कॅलिफोर्निया जेफिर सॅन फ्रान्सिस्कोला शिकागोशी जोडते. ही ट्रेन नेब्रास्का आणि डेनवरहून जाते.