म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 18:12 IST
1 / 7जगातल्या महिलांची सरासरी उंची पाहिली तर ती 5 फूट 10 इंच असते. पण एकैटेरियन लिसिना याला अपवाद आहे. (सर्व फोटो - इंस्टाग्राम)2 / 7लिसिनाची उंची- 6 फूट 9 इंच आहे. तिच्या डाव्या पायाची लांबी - 132.8 सेंमी म्हणजेच 52.2 इंच आहे. तर तिचं वजन फक्त 85 किलो आहे.3 / 7एकैटेरियन लिसिना 29 वर्षांची रशियाची माजी बास्केटबॉलपटू आणि जगातली सर्वात लांब पाय असणारी महिला आहे. 4 / 7लिसीनाच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो म्हणजे जगातील सर्वात उंच महिला मॉडेलचा5 / 7लिसीनाचं कुटुंबही उंचीत मागे नाही बरं का? लिसीनाचा भाऊ 6 फूट 6 इंच, बाबा 6 फूट 5 इंच आणि आई 6 फूट उंच अशा कुटुंबातून येते.6 / 7लिसीना रस्त्यावर येताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तिच्या सोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. 7 / 7लिसीनाच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो म्हणजे जगातील सर्वात उंच महिला मॉडेलचा