ही आहे जगातील अवाढव्य लायब्ररी! By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 8:55 PM
1 / 5 चीनमधील टियांजिन बिनहाई येथे गेल्या महिन्यात एका अवाढव्य लायब्ररीचे उद्धाटन करण्यात आले. 2 / 5 जवळपास 37000 स्वेअर फूट आणि पाच मजली इमारत असलेल्या या लायब्ररीला 'टियांजिन बिनहाई लायब्ररी' असे नाव देण्यात आले आहे. 3 / 5 'टियांजिन बिनहाई लायब्ररी' असे या लायब्ररीचे नाव असले, तर या लायब्ररीला 'आय ऑफ बिनहाई' या नावाने सुद्धा ओळखले जाते. 4 / 5 या लायब्ररीचे डिझाईन डच कंपनी एमवीआरडीवीने केले आहे. एखाद्या डोळ्याप्रमाणे अशी ही युनिक डिझाईन केली आहे. 5 / 5 याचबरोबर, या लायब्ररीमध्ये अनेक सुविधा दिल्या आहेत. यामध्ये बुक स्टोरेज, संगणक रुम, ऑडिओ रुम, मिटिंग रुम आणि रिडिंग स्पेस देण्यात आला आहे. आणखी वाचा