By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:27 IST
1 / 5तंत्रज्ञानाने श्रीमंत होणारे जग 21व्या शतकात नैसर्गिक संसाधनांनी गरीब होत चालले आहे.2 / 5जलस्रोत मृत होत असून, भूजल पातळी प्रचंड खालावत आहे. 3 / 5 तरीही 60 टक्के पाण्याचा दररोज अपव्यय होत असल्यानं एक प्रकारे जलसंकटाची नांदीच आहे. 4 / 5रेन हार्वेस्टिंग या पर्यायाच्या माध्यमातून मृत जलस्रोतांना संजीवनी देणे गरजेचे आहे. 5 / 5जागतिक जलदिनी शासन, प्रशासन, संस्था, संघटना, नागरिकांनी यावर कृतिशील विचार करणे क्रमप्राप्त ठरत आहे.